To watch full #video on YouTube please Click here.
What precautions police shall take while sending weapon to doctor for medicolegal examination?
खालील मुद्यांचा या व्हिडीओ मध्ये समावेश आहे:
ज्या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेले हत्यार सापडले आहे त्या प्रकरणात हत्यारांचे काय करावे? हत्यार डॉक्टरांकडे तपासणीला पाठविण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी.
हत्यार कोणत्या डॉक्टरांकडे तपासणीला पाठवावे?
प्राथमिक “इंजुरी रिपोर्ट” कुणाकडून प्राप्त करावा?
हत्यार डॉक्टरांकडे तपासणीला पाठविताना काय प्रश्न विचारावे? व कोणते प्रश्न विचारू नये?
No comments:
Post a Comment